काही दिवसांपूर्वीच झी मराठी पुरस्कार सोहळा २०२१ संपन्न झाला. या सोहळ्यामध्ये झी मराठीवरील प्रसिद्ध मालिका रात्रीस खेळ चाले या मालिकेमधील शेवंता म्हणजेच अपूर्वा निमळेकरने देखील या कार्यक्रमाला उपस्थिती लावली होती. पण या कार्यक्रमामध्ये एक बोलका बाहूला शेवंताच्या प्रेमात पडला होता. ते बघण्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#Lokmatcnxfilmy #ApurvaNemelekar #Shevanta #Marathiactress #ZeeMarathiAwards2021
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber